एक विचार: पाकीट - उदय जडिये

एक विचार: पाकीट - उदय जडिये

आपल्या हृदयाप्रमाणेच आपण आपलं पाकीट जपून ठेवत असतो,
पाकीटातील जुन्या- नव्या नोटा आपण खर्च करीत असतो.
अगदी तसंच हृदयातील जुन्या- नव्या आठवणी, अनुभव खर्च करायला काय हरकत आहे.
धकाधकीच्या जीवनात चार शब्द सांगणारा अपवादानेच आढळतो.


comments powered by Disqus