डिस्कव्हरी वाहिनी मराठीत! – आशिष कर्ले, शिराळा

डिस्कव्हरी वाहिनी मराठीत! – आशिष कर्ले, शिराळा

सर्व मराठी बांधवांच्या मागणीमुळे तसेच मराठी बोला चळवळ, मी मराठी एकीकरण समिती आशा बिगर राजकीय संघटनाच्या प्रयत्नांमुळे आता डिस्कव्हरी वाहिनी मराठी मध्ये उपलब्ध झाली आहे!

डिस्कव्हरी वाहिनी मराठीत कशी पाहाल?

डिस्कव्हरी वाहिनी मराठी मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला डिस्कव्हरी वाहिनी सुरू केल्यानंतर तुमच्या डीटीएच किंवा केबलच्या सेटअप बॉक्सच्या रिमोटवरील निळे बटन दाबून मराठी भाषा निवडावी लागेल!
जर तुमच्या सध्याच्या पॅकमध्ये जर डिस्कव्हरी वाहिनी नसेल किंवा मराठी मध्ये ऑडिओ फीड दिसत नसेल तर डीटीएच किंवा केबल ऑपरेटरशी संपर्क साधा!
धन्यवाद!


comments powered by Disqus