तत्वज्ञान: बाकी दुःख - उदय जडिये

तत्वज्ञान: बाकी दुःख  - उदय जडिये

फोन: 9552626496

दुःख वाटून कमी होतं असलं तरीही उरलेल्या दुःखाचं ओझं हे स्वतःलाच वहाव लागतं.
अशा दुःखांना कुणीच वाटेकरी नसतो, अगदी सगे - सोयरे, मित्र - मैत्रीणी आणि लाईफ पार्टनर सुध्दा.
असं हे दुःख सकारात्मक दृष्टीने स्वतःच संपवाव लागतं, ह्या प्रवासात दुसरं तिसरं कुणीच नसतं.
अशा अबोल दुःखाचं जेव्हा निवारण होतं, तेंव्हाच ते आयुष्य खऱ्या अर्थानं सुखी असतं.

  • उदय सुधाकर जडिये, पिंपरी, पुणे

comments powered by Disqus