आरंभ
आधुनिक धाटणीचे मराठी साहित्य ! नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा !
Archive of posts with category 'आरंभ: जून २०१९'
खरोखरच एखाद्याला वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यात किती आनंद आहे. त्या निमित्ताने आपल्याला त्या व्यक्तीची व तिच्या संदर्भातील अनेक गोष्टींची आठवण येते. त्या आठवणींमध्ये आपण आपल्या रोजच्या आयुष्यातील ताणतणाव...
आपल्या हृदयाप्रमाणेच आपण आपलं पाकीट जपून ठेवत असतो, पाकीटातील जुन्या- नव्या नोटा आपण खर्च करीत असतो. अगदी तसंच हृदयातील जुन्या- नव्या आठवणी, अनुभव खर्च करायला काय हरकत आहे. धकाधकीच्या जीवनात...
एफ एम रेडिओवर एकदा सहज “एक लडकी को देखा तो ऐसा लगा” या गण्याचं रिमेक गाणं माझ्या ऐकण्यात आलं. त्यात “एक लडकी को देखा तो ऐसा लगा” यानंतर पुढे कोणती...
आलो मी तुज भेटाया गावाला,
पण झाले नाही तुझे दर्शन
वाट पाहूनी पाहूनी
आक्रंदूनी गेले मन
तू जीवनात आला आणि तेव्हा वाटलं …
पोरी पदर पदर तुझा सावर गं सावर! आलीस यौवनांच्या उंबरठ्यावर!
संसाराचा गाडा ओढताना, मेटाकुटीला यावं लागतंय
रोजचं कष्ट करून सुद्धा, अर्धपोटी राहावं लागतंय
(खाली दिलेले सर्व लेख माहितीपर आणि प्रासंगिक आहेत)
डायनोसाँर:
पिता: आज पहिल्यादांच त्याच्याविषयी मांडण्याचा प्रयत्न मनापासून करीत आहे. ही व्यक्ती माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत जीवनांतील जोडले गेलेले प्रत्येक तास, दिवस त्यांच्यांसोबत जास्त घालवल्यामुळे त्याचं महत्त्व...
आताची चाळीशी पंचेचाळीशीत असलेल्या पिढीने आजी आजोबांच्या सहवासातील समृद्ध बालपण बऱ्यापैकी अनुभवलं आहे आई वडिलांबरोबर आजी आजोबांच्या संस्कारानी त्यांना घडवलं आहे त्यामुळंच आजच्या पिढीला काही सांगताना आमची आजी म्हणायची अस...
माणसाच्या तीन मूलभूत गरजा पूर्वापार आपण मानत आलो आहोत. अन्न वस्त्र आणि निवारा. जगतांना माणसाला जी विविध स्वप्न पडतात त्यात एक स्वप्न असतं, ‘असावे घरकुल आपुले छान!, छोटंसं का होईना...
कधीतरी आपसूकच मन दूर दूर चालत जातं. हरवलेल्या मैत्रिणी शोधत. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दूर निघून गेलेल्या.. बालवयातल्या. जात धर्म यांच्या पलिकडच्या…. मैत्रीणी.
आजकाल दैवी गोष्टी घडत नाहीत असे काहीजण म्हणतात परंतु माझा अनुभव वाचल्यावर त्यांचे मत निश्चित बदलेल असा मला विश्वास आहे. त्या अनुभवातून गेल्यावर मी एवढा सुन्न झालो होतो, एवढा रोमांचित...
(हा लेख ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे)
सत्यजीत बी.एस्सी च्या दुसऱ्या वर्षात सोमय्या कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता. कॉलेजचा भरमसाठ खर्च पाहता घरी वारंवार पैसे मागणं त्याला पटत नव्हतं म्हणून त्याने चेंबूर मधील एका नामांकित कोचिंग क्लास...
(मे 2019 मध्ये नवी मुंबई साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळालेली ही कथा आहे.)
स्त्रीमध्ये जेव्हा मासिक पाळी येणे पूर्णपणे बंद होते. त्या अवस्थेला ‘रजोनिवृती’ म्हणतात. रजोनिवृती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे ४० ते ५५ वयादरम्यान येणारी एक सामान्य अवस्था आहे. या...
चैत्र महिना सुरु झाला की पाडव्यानंतर वेध लागायचे ते चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचे!
सगळी कामे उरकून टीव्ही चालू केला. पुलवामा हल्ल्याची ची बातमी चालु होती. जशी बातमी कळली की पुलवामा हल्ला झाला आहे शरीरातील रक्त उसळायला लागल. अणि फक्त माझच नाही तर प्रत्येक...
(मी खरगपूर आय आय टी येथून एम टेक केले असून माझ्या बेधुंद या चारोळी संग्रहाचे सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच आय आय टी खरगपूर येथे मी महाराष्ट्र मंडळाचा...
नाशिक - मुंबई रस्त्यावर अंजनेरी डोंगर रांगेत साधारणत: 70 मीटर उंचीवर एकुण 24 लेण्यांचा समुह कोरलेला आहे. या लेण्या बुध्दधर्मियांच्या असुन प्रामुख्याने हिनयान पंथीयांच्या आहेत. 24 पैकी 22 लेणी हिनयान...
विदर्भातील ‘प्रति खजुराहो’ म्हणवले जाणारे मार्कंडा महादेव मंदिर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात तालुका चामोर्शी पासून जवळच वैनगंगा नदीच्या तीरावर आठव्या शतकात बांधल्या गेले आहे. हे मंदिर शैव संप्रदायाचे असून भगवान शंकराच्या...
स्पर्धा परीक्षा व त्यांच्या अभ्यासाची तयारी पदवीच्या सुरुवातीच्या वर्षा पासूनच क्रमाक्रमाने करणे आज खूपच गरजेचे आहे. कारण आजच्या घडीला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व त्यांच्या अभ्यासासाठी दिवस-रात्र एक करणारे, यांची स्पर्धा...
महाराष्ट्रातील दुष्काळ हा 1972 च्या दुष्काळापेक्षा मोठा असेल. हा दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य पाण्यासाठी भटकंती विहिरी कोरड्या, पाण्याची आगगाडी हे शब्द महाराष्ट्र वासियांसाठी आता नेहमीचेच झाले आहेत....
पूर्वीच्या पालकांचं बरं होतं. मुलं जास्त प्रश्न विचारायचे नाहीत आणि विचारले तरीही पालक दरडावून चूप बसवत. (कारण बरेचदा पालकांनाही उत्तरं माहिती नसायची, इंटरनेट नव्हते त्यावेळेस, लायब्ररीत जाऊन पुस्तकांत बरेचदा उत्तरं...
(“फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी” या लेखमालिकेत लेखक वैद्यक आणि औषधनिर्माण क्षेत्रांतील घडामोडीबद्दल माहितीपर लेख लिहितात)
(भावस्पर्शी व्यक्तिचित्रण या लेखमालिकेतील हा दुसरा लेख )
सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला निघालो होतो. नेहमीच्या रस्त्यावरून फिरत असतांना विचार आला की आज थोडी वेगळी वाट धरावी. बाजूच्या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. फिरायला जाणारे नेहमीचे यशस्वी कलाकारही तिकडे फिरकत नाहीत...
गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याचशा पालकांना जी गोष्ट साधता आली नाही, ती गोष्ट एका सिनेमाने साध्य केली. ती गोष्ट म्हणजे, मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणे. आणि तो सिनेमा म्हणजे, अवेंजर्स एन्डगेम!...
आई! दोन अक्षरांनी बनलेला एक शब्द. भाषा, धर्म, रूढीनुसार तिला अनेक संबोधने वापरली जातात.
आरंभचा पहिला त्रैमासिक अंक (जून) आपल्यासमोर सादर करताना मला आनंद होत आहे. ठरल्याप्रमाणे 1 जून या तारखेला अंक काही अपरिहार्य कारणास्तव प्रकाशित होऊ शकला नसला तरी वाचकांना काही फार जास्त...
संस्थापक : अभिषेक ठमके संपादक : निमिष सोनार सह-संपादक : सविता कारंजकर कार्यकारी संपादक: आशिष कर्ले व्यवस्थापकीय संपादक : सिद्धेश प्रभुगावकर प्रुफ रीडर : मीना झाल्टे / विश्वास पाटील व्यंगचित्र...