आरंभ
आधुनिक धाटणीचे मराठी साहित्य ! नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा !
Archive of posts with category 'आरंभ : फेब्रुवारी २०१९'
सारे आयुष्य आयुष्य आहे प्रवासाची वाट
चाले रोज भटकंती पाऊलांना रोज वाट
आयुष्याची भटकंती
माझी फार फार झाली
कधी पेटली रे होळी
कधी लाभली दिवाळी //१//
नैतिक तत्वे (ethics) हे असे नियम असतात जे व्यासायला योग्य प्रकारे चालवतात व त्यातील सदस्यांना कर्तव्याबाबत जागृत ठेवतात. व्यवसायातील नैतिक तत्वांवरून त्या व्यवसायाचा दर्जा, सेवा पुरवण्याची कार्यक्षमता कळून येते.
पाककृती वाचतांनाच तुम्हाला लागणारे साहित्य समजेल त्यामुळे वेगळे सांगत नाही.
दिनांक २४ नोव्हेंबर २०११ रोजी हा प्रवास सुरु केला. माझ्या लग्नाला फक्त ९महिने झाले होते. सलग ४ दिवसाची सुट्टी नवऱ्याला होती. त्यामुळे आम्ही व माझ्या नवऱ्याच्या मित्र व त्यांच्या परिवारांनी...
दिवाळी झाली आणि आम्हांला कुठेतरी बाहेर फिरवुन आणावं म्हणून पप्पांनी ४-५ दिवस फिरवून आणण्याचा प्लॅन केला त्याप्रमाणे आम्ही निघालो आणि साताऱ्यामध्ये दाखल झालो.
लेखाचं शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रवासापूर्वीचा प्रवास म्हणजे नेमकं आहे तरी काय? प्रवासासाठी पूर्वतयारी म्हणून आपण बरेच काही करतो, मग अगदी नियोजनापासून ते प्रवासाचा दिवस येईपर्यंत सामान...
कपाट आवरत होते आणि अचानक एक पत्र हाती आलं…जुनं दिसत होतं…
नमस्कार, मी निमिष सोनार. मी पुणे येथे राहतो आणि एका खासगी कंपनीत काम करतो. माझे कार्यक्षेत्र जरी टेक्निकल असले तरी लहानपणापासून मला साहित्याची आवड आहे. माझे सतत वाचन आणि लेखन...