Archive of posts with category 'आरंभ : मार्च २०२०'

|| आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||

अविनाश ब. हळबे, शिवतीर्थनगर, पुणे मोबाईल: 9011068472 ईमेल: avinash.halbe21@gmail.com (लेखक टाटा मोटर्स मधील निवृत्त डिव्हिजनल मॅनेजर असून ते लेखक, प्रवचनकार, कथाकथन कार, व्याखाते, भारुड सम्राट आहेत आणि या सर्व क्षेत्रांत...

चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे

चार शब्द स्नेहाचे उमटले माझ्या ओठी शब्दचं झाली फुले सखे फक्त्त तुझ्यासाठी ||

सुख – भरत उपासनी

शिणला रे देह शिणले रे मन किती ही परीक्षा देवराया //

लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर

मला नाही कळत लिखाणाचे सूत्र काय गद्य अन् काय पद्य लेखणी हातात घेऊन मनाला बोचलेले थेट लिहून काढते त्यातच मगं राग द्वेष प्रेम विरह सगळं सगळं ओळीतच मांडते

शोध – मंगल बिरारी

काय आहे मी माझी मलाच सापडत नाही, कशी आहे मी माझी मलाच कळत नाही. प्रयत्न नेहमीच होता आदर्श मुलगी होण्याचा, इंतजार अजून आहे त्या आदर्श प्रशस्तीपत्राचा.

सून माझी लाडाची – नीला पाटणकर

सून माझी लाडाची,ग बाई लाडाची कधी न मला दुखवायची, बाई दुखवायची. ॥१॥

आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड

सोसूनी असह्य यातना , हास्य चेहऱ्यावरी फुलविते . प्रेमाची करूनी उधळण , दु:ख आपुले हृदयी ठेवते .

स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर

फुला माझ्या स्वप्नीच्या, उमलू नकोस सत्यात, तुझ्या उमलण्याकडे सर्व, ठेवून आहेत लक्ष।।

भाव अंतरीचा – छाया पवार

भाव तुझ्या अंतरीचा कधी जाणला नाही नजरेतले कारुण्य तुझ्या कधी उमगलंच नाही II

तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे

माझं घर तसं तीन खोल्यांचच होतं आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होतं, पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं घरादाराला कधीही ‘लॉक’ नव्हतं.. तरीही माझ् जीवन सुखाचं होतं ||१||

आगंतुक – सविता कारंजकर

शेखर पुन्हा पुन्हा दोन्ही मुलांना कुशीत घेत होता.नीताच्या नजरेला नजर भिडवणे त्याला आज जड जात होते.नीताही सकाळपासून भरल्या डोळ्यांनी कामं करत होती.

वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर

वृध्दाश्रम गरज की अपरिहार्यता ? हा एक गहन विषय आहे.वृध्दाश्रम हा वृध्दासाठी शाप की वरदान न म्हणतां ती एक काळाची सोय,गरज कांहीही म्हणू शकता.कांहींना ती खरोखर निकडीची गरज असते.मुनष्या पासून...

एक स्त्री – प्रिया भांबुरे

“आई,आज खूप कंटाळा येतोय ग काहीही करण्याचा” असं लग्नाआधी म्हणणारी मुलगी लग्नानंतर कितीही कंटाळा आला, थकवा आला तरीही मन लावून ते काम पूर्ण करत असते.सोपा नसतो तिचा हा प्रवास…. लहानपणीची...

आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर

‘बिनधास्त’ नावाचा मराठी मूव्ही आठवतोय का? मी कॉलेजच्या फस्ट इयरला असताना रिलीज झाला होता. त्यात एक डायलॉग होता, दोन पुरुषांची मैत्री आयुष्यभर टिकते, पण अशी मैत्री मुलींची टिकत नाही’… मग...

आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार

जीवनातल्या काही गोष्टी आणि प्रसंग हे अविस्मरणीय ठरतात आणि असे प्रसंग बहुतेक वेळेस योगायोगाने घडतात. असाच एक प्रसंग जो आम्ही कधीच विसरू शकत नाही.

सकारात्मक विचार - सविता कारंजकर

ईश्वराने मोराला रंगीबेरंगी पिसारा दिला..कोकिळेला कंठ दिला..मात्र बुद्धी आणि विचार करण्याची शक्ती फक्त माणसाला दिली.विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात.विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात...

स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे

सावरकरांचा जन्म 28 मे 1883 या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. रँडच्या जुलुम जबरदस्तीमुळे चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. अन त्यांना फाशी झाली. तेव्हाच देशभक्तीची पहिली ठिणगी विद्यार्थी...

माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर

(भावस्पर्शी व्यक्तिचित्र या लेखमालिकेतील हा चौथा भाग)

मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर

शरीराकडे संकोचूनच पाहण्याची सवय/संस्कार असलेल्या भारतीय मनाला न पेलवणारा ‘ब्राझीलियन’ आविष्कार.

गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित

समुद्र मंथनातून जेव्हा अमृतकुंभ बाहेर आला तेव्हा देवांना प्रश्न पडला की, जर दानवांनी या अमृताचे प्राशन केले तर ते अमर होतील आणि अखिल विश्वाला सळो कि पळो करून सोडतील. तेव्हा...

टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई

(कल्पनारम्य कथांची माहिती देणाऱ्या लेखमालिकेतील हा दुसरा भाग)

द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई

(कल्पनारम्य कथांची माहिती देणारी ही लेखमाला या अंकापासून सुरु करत आहोत. त्याचा हा पहिला भाग!)

२०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार

दादासाहेब फाळके या मराठमोठ्या माणसाने राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट १९१३ स प्रदर्शित केला. त्यावेळी कोणीच असा विचार केला नसेल की हे रोपटे एकदिवस महावृक्षाचे रूप घेईल. आज भारतात...

अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा

स्वतःच्या नवऱ्याची मनात असलेली भक्कम प्रतिमा तशीच राहावी म्हणून स्वतःशी झगडणारी मंदोदरी खरी की, अशोक वनात रामाच्या नावाचा जप करत अश्रू ढळणारी सीता खरी? किंवा स्वतःला आवडेल आणि भावेल तो...

रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा

‘तुझ्याच्यांनं व्हईल का?’ हा प्रश्न वश्याला उर्फ वसंताला सगळेच जण विचारतात. त्याच्या पुरुषपणावर शंका घेतात, कारण का तर तो किडकिडीत आहे. पुरुष कसा असावा? किंवा नवरा कसा असला पाहिजे या...

मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले

काही लोक भाषेची व्याख्या ही भाषा म्हणजे केवळ एक संवादाचं माध्यम आहे अशी करतात. माझ्या मते ही व्याख्या केवळ तेव्हा लागू पडेल जेव्हा ती भाषा ही मातृभाषा सोडून इतर कोणतीतरी...

बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर

(गेल्या तीन महिन्यात घडलेल्या महत्वाच्या घटनांचा थोडक्यात आढावा)

संपादकीय (मैत्रेयी पंडित)

“अमृतातेहि पैजा जिंके” अशी थोरवी असणारी लाघवी मराठी भाषा! जिच्या संगाने दऱ्या-खोऱ्यातील शिळा जागतात असे वर्णन केले जाते त्या मातीत जन्माला येणे म्हणजे अहोभाग्यम्!! आज आरंभ त्रैमासिकाच्या निमित्ताने सहसंपादक म्हणून...

संपादकीय (निमिष सोनार)

नमस्कार वाचकहो! आरंभ त्रैमासिकाचा 2020 या वर्षातील पहिला अंक (मार्च ते मे) आणि एकूण सलग 14 वा अंक आपल्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. अंक आपल्या हातात पडेपर्यंत 27...