All Stories

गझल: तू - प्रकाश क्षीरसागर

मजला कधीच मित्रा खड्ड्यात घातले तू , आणि भले बुरे ते बोलून घेतले तू ||

कविता: एक असावा नवरोबा (भाग २) - नीला पाटणकर, शिकागो

नवऱ्याच्या आस्तित्वाची इतकी, सवय लागलेली असते. तो नसण्याची कल्पनाच, सहन होत नसते. ॥९॥

कविता: एक असावा नवरोबा (भाग १) - नीला पाटणकर, शिकागो

प्रत्येकीच्या नशिबात, एक असावा नवरोबा आपल्याला कळत नसतं तो एवढा वेंधळा कां असावा॥१॥

चारोळ्या: नीला पाटणकर, शिकागो

१) शिंक्याच सुटलं अन् बोक्यानं खाल्लं मांजरीनं पाहीलं नी बोक्याला बदड,बदड बदडलं