आरंभ अंक (डिसेंबर ते मार्च 2019-20)

आरंभ अंक (डिसेंबर ते मार्च  2019-20)

संस्थापक आणि प्रमुख सल्लागार: अभिषेक ठमके, डोंबिवली

संपादक/मजकूर आयोजक: निमिष सोनार, पुणे

सह-संपादक/कार्यकारी संपादक: आशिष कर्ले, पनवेल

मुद्रित शोधक: मीना झाल्टे, औरंगाबाद /
विश्वास पाटील, टिटवाळा

व्यवस्थापकीय संपादक/तांत्रिक विभाग संचालक: सिद्धेश प्रभुगावकर, पुणे

विशेष सल्लागार: अक्षर प्रभू देसाई, कॅलिफोर्निया

व्यंगचित्र आणि कला विभाग: सिद्धेश देवधर, गोवा

ईमेल: aarambhmasik@gmail.com
फेसबुक पेज: https://www.facebook.com/aarambhmagazine
बुक स्ट्रक: https://www.facebook.com/groups/bookstruck/

अंक आवडल्यास गुगल प्ले स्टोर वर 5 स्टार रेटिंग द्यायला विसरू नका:
https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.magazine.aarambh

सूचना: या अंकासाठी कुणाला स्वयंसेवक म्हणून काम करायचे असल्यास तसेच या अंकात जाहिरात द्यायची असल्यास आरंभच्या ईमेल आयडीवर संपर्क/चौकशी करावी. या अंकातील लेखकांनी व्यक्त केलेल्या प्रत्येक मताशी आरंभ टीम सहमत असेलच असे नाही. आरंभ त्रैमासिक असल्याने पुढील अंक डिसेंबर महिन्यात प्रकाशित होईल याची नोंद घ्यावी. हे आरंभचे दुसरे वर्ष असून हा सुरुवातीपासूनचा एकूण १३ वा अंक आहे.

(आरंभ त्रैमासिक हा अर्थ मराठी आणि बुक स्ट्रक यांचा संयुक्त उपक्रम आहे.)

विशेष सूचना: पारंपारिक वेशभूषा आणि भावस्पर्शी व्यक्तिचित्रण या लेख मालिकेतील पुढील भाग काही कारणास्तव ते लेखक या अंकासाठी लिहू शकले नाहीत. पुढील अंकात आम्ही ते लेख देण्याचा प्रयत्न करु.


comments powered by Disqus