आरंभ : त्रैमासिक

आरंभ : त्रैमासिक

आरंभ नियतकालिक दर तीन महिन्यांनी प्रकाशित केले जाते. हे मासिक १००% स्वयंसेवकांनी चालवलेले मासिक असून पूर्णपणे मोफत आहे. ह्या त्रैमासिकाद्वारे आम्ही सर्व मराठी लेखकांना एक आपले असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आरंभ ऍप्प प्ले स्टोर वर उपलब्द आहे आणि हजारो मराठी वाचकांचे प्रिय आहे.

संपर्क : aarambhmasik@gmail.com

आमच्या मासिकांत भयकथा, रम्यकथा, ललित साहित्य, प्रवास वर्णने, कविता, कथा, धारावाहिक कादंबऱ्या, समीक्षणे, कॅरियर, स्त्री प्रधान लेखन इत्यादी सर्व प्रकारचे लेख स्वीकारले जातात. आपले साहित्य पाठविण्यासाठी वरील ईमेल वर आपले साहित्य पाठवा.

आरंभसाठी लेख पाठवतांना लेखकांसाठी मार्गदर्शक सूचना https://drive.google.com/open?id=1NeB63EJ4TFryuhCiNF_pL8j952nCTszq

मागील अंक ऍप्प वर https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.magazine.aarambh

comments powered by Disqus