|| आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||

|| आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||

अविनाश ब. हळबे, शिवतीर्थनगर, पुणे
मोबाईल: 9011068472
ईमेल: avinash.halbe21@gmail.com
(लेखक टाटा मोटर्स मधील निवृत्त डिव्हिजनल मॅनेजर असून ते लेखक, प्रवचनकार, कथाकथन कार, व्याखाते, भारुड सम्राट आहेत आणि या सर्व क्षेत्रांत त्यांनी अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत)

अभिषेक ठमके , डोंबिवली
मोबाईल: 9768650098
ईमेल: abhishek.thamke@gmail.com
(लेखक साय-फाय विषयाचे अभ्यासक आणि ई-पुस्तक प्रकाशक आहेत. ते आरंभ चे संस्थापक आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत विविध वर्तमानपत्रे आणि मराठी वाहिन्यांसाठी आणि चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या आतापर्यंत अग्निपुत्र, मैत्र जीवांचे, टेरर अॅटॅक अॅट डोंबिवली स्टेशन, पुन्हा नव्याने सुरुवात यासारख्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत.)

श्री. हेमंत बेटावदकर, जळगांव
मोबाईल: 9403570268
(लेखक रिटायर्ड SBI कर्मचारी असून वाचन, लेखन आणि चित्रकला हे त्यांचे आवडते छंद आहेत. ते सकाळ आणि लोकमत वर्तमानपत्र तसेच अनेक दिवाळी अंकांमधून सातत्याने लिखाण करत असतात. तसेच त्यांनी “काळ सुखाचा” आणि “माझं काय चुकलं?” ही दोन प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत)

आशिष अरुण कर्ले
मोबाईल: 9765262926
ईमेल: ashishkarle101@gmail.com
(मूळ गाव 32 शिराळा सध्या शिक्षणानिमित्त पनवेल राहतात. गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई येथे बी फार्मसी औषधनिर्माणशास्त्र फायनल इयर ला आहेत. ई साहित्य प्रतिष्ठाण प्रकाशिततर्फे फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन, आरंभ मध्ये कार्यकारी संपादक पदावर काम करतात)

मीना झाल्टे, औरंगाबाद
मोबाईल: meenazalte@gmail.com
ईमेल: 9860610547
(या उद्योजिका असून आरंभ मासिकाच्या मुद्रित शोधक आहेत)

मैत्रेयी पंडित
मोबाईल : 7507881587
ई-मेल : ek.koparamanatala@gmail.com
(प्रोडक्शन इंजिनीअर, दीड वर्ष क्रॉम्प्टन ग्रिव्ज येथे डिझाईन इंजिनिअर म्हणून कामाचा अनुभव, संपादक म्हणून दोन वर्षे महाविद्यालयीन नियतकालिकासाठी कामाचा पूर्वानुभव, महाराष्ट्र टाईम्स, पुणे सकाळ इत्यादी वृत्तपत्रांमधून समयोचित लेखन, “एक कोपरा मनातला…” हा वैयक्तिक ब्लॉग, तसेच लेखन, वाचन व चित्रकलेचा (विशेषतः वारली पेंटिंगमध्ये हातखंडा) छंद. सध्या आरंभ मध्ये सह संपादक म्हणतात कार्यरत आहेत)

वंदना मत्रे
मोबाईल - 9833343481
ईमेल- vandanamatre3135@gmail.com
(नवी मुंबई येथे रहातात सध्या नवी मुंबई साहित्य परिषदेत कार्यान्वित असून पत्रकाराच्या प्रवेशाच्या तयारीत आहे. कथा, कादंबरी, नाटक लेखन, सवांद लेखन, प्रवास वर्णन, काव्यलेखन, विडंबनगीत असे साहित्य लिहण्याची आवड असून साहित्य क्षेत्रात अनेक कथा, कविता आणि नाटकाला राज्यस्तरीय , राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त. कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर. आपल्या आरंभ मध्ये मुद्रित शोधक (प्रूफ रीडर) पदावर कार्यरत आहेत)

विश्वास पाटील, टिटवाळा
मोबाईल: 9765841700
ईमेल: vishwaspatil4@gmail.com
(हे शिक्षक असून आरंभ मासिकाचे मुद्रित शोधक आहेत)

मंजुषा सोनार, पुणे (ज्योतिष प्राज्ञ)
मोबाईल: 9767676972
ईमेल: sonar.manjusha@gmail.com
(लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक असून त्या ज्योतिष विषयातील पदवीधारक तसेच अंकशास्त्र प्रवीण आहेत)

किशोर बळीराम चलाख, चंद्रपूर
ईमेल: kishor.chalakh@gmail.com
फोन: 9405900987

वैष्णवी कारंजकर, सातारा
आईचा ईमेल: karanjkar.savita@gmail.com
लेखिका Mass communication and journalism च्या विद्यार्थिनी आहेत तसेच आकाशवाणी पुणे, युवावावी कार्यक्रम संचालक असून त्यांनी अनेक नाटकांत काम केले आहे.

अजित मुठे, नाशिक
ईमेल: ajitmuthe@yahoo.com
(लेखक हौशी प्रवासी आणि जळगाव शहर महानगरपालिका उपायुक्त आहेत)

निखिल शेलार
मोबाईल: 9987959084
ईमेल: shelar.nikhil@gmail.com

अक्षता दिवटे, बंगलोर
मोबाईल: 7483619155
ईमेल: adivate484@gmail.com
(लेखिका एका खासगी कंपनीत काम करतात)

सविता कारंजकर, सातारा
मोबाईल: 9922814183
ईमेल: karanjkar.savita@gmail.com
(लेखिका प्रसिद्ध निवेदिका आणि कथा लेखक तसेच पाककला निपुण आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतला आहे.)

सिद्धेश प्रभुगावकर पुणे
मोबाईल: 9405952001
ईमेल: siddheshpg@gmail.com
(लेखक आयटी कंपनीत काम करतात आणि ई-पुस्तक प्रकाशक आहेत. बुक स्ट्रक या ऑनलाईन पुस्तक प्रकाशन संस्थेचे ते मालक आहेत)

उदय सुधाकर जडिये, पिंपरी, पुणे
मोबाईल: 9552626496
ईमेल: udayjadiye2006@rediffmail.com
(लेखक हे पिंपरी येथील सुप्रसिद्ध कवी आहेत आणि ते खासगी कंपनीत काम करतात)

सुभाष कि. देशपांडे
मोबाईल: 9421576069, 8830770906
बी. 603, आराध्य टॉवर्स, न्यू पाईपलाईन रोड?
लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ, घाटकोपर पूर्व, मुंबई 400077
(लेखक गीतेचे अभ्यासक आहेत)

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, कुर्डुवाडी
ईमेल: kshirsagarprakash@gmail.com

सिद्धेश देवधर, गोवा
मोबाईल: 9420161525
ईमेल: siddhesh.deodhar@gmail.com
(लेखक खासगी कंपनीत काम करतात आणि ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि कलाकार आहेत)
http://siddheshcreations.blogspot.com/
http://ittoons.blogspot.com/

डॉ. केतन हरिभाऊ दांगट
ईमेल: vdketandangat@gmail.com
एम.डी. आयुर्वेद
महेश्वर क्लिनिक, तुकाई टेकडी चौक,
हडपसर, पुणे - 411028

अक्षर प्रभू देसाई
मोबाईल: +1 (408) 881-2287
ईमेल: akshar@akshar.co.in / akshar100@gmail.com
(लेखक कॅलिफोर्नियात खासगी कंपनीत काम करतात. त्यांनी IIT मुंबईत M. Tech. केले आहे.)
http://akshar100.wordpress.com/

सरिता सावंत भोसले
ईमेल: saritasawant27@gmail.com
निमिष सोनार, पुणे
मोबाईल: 8805042502
ईमेल: sonar.nimish@gmail.com
(लेखक B.E. (Etc), PMP, ITIL, ISO27K certified आहेत. ते एका खासगी कंपनीत काम करत असून लिखाण, वाचन, चित्रकला आणि व्यंगचित्रे हा त्यांचा छंद असून आतापर्यंत त्यांच्या अनेक लघुकथा आणि तीन कादंबऱ्या विश्वरचनेचे अज्ञात भविष्य, वलय, जलजीवा या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ते सध्या आरंभ चे संपादक आणि मजकूर आयोजक आहेत)

मयुरी विजय घाग
ईमेल: ghagmayuri2000@gmail.com

सुवर्णा कांबळे / कसबे
मोबाईल. 9960354673
ईमेल: suvrnakamble474@gmail.com
रूम न.25 सेक्टर.12 साई ओमकार सोसायटी
कलंबोली

प्रा.गायकवाड विलास.
मोबाईल: 8605026835.
ई मेल: vilasdgaik668@gmail.com
मिलिंद क.महा.लातूर.
(ऑन लाईन स्पर्धेत जवळपास 70 पारितोषके मिळाली आहेत.जगातल्या सर्वात मोठ्या काव्य संग्रहात “अस्थिर जगात” या कवितेचा समावेश .काव्यसंग्रहाचे “कोहिनूर” नांव असून त्याचे प्रकाशन पुणे येथे झाले होते. अनेक सामाजिक लेख दैनिक पुण्यनगरी मध्ये प्रकाशित झाले आहेत.विद्रोही आणि बंडखोरी हिंदी आणि मराठी काव्यलेखन)

भरत राधाकृष्ण उपासनी
मोबाईल 8055852978
ई मेल:br1957u@gmail.com
(लेखक कवि मुक्त पत्रकार शिक्षण : एम ए बी एड ( मराठी )
जन्म तारीख : 9-12-1957
परिचय : नाशिक आकाशवाणीचे लोकप्रिय लेखक .नाशिक आकाशवाणी वरून प्रसारित झालेल्या घरकुल, कीर्तनरंग ,नाशिकचा मंदिर वारसा ह्या मालिका विशेष प्रमाणात गाजल्या.काही वृत्तपत्रात नोकरी.लेखन कविता नाट्य कीर्तन वाचन लेखन धर्म अध्यात्म तत्वज्ञान संस्कार वारसा आई वडील मातुल आजोबा आजी ह्यांच्या कडून मिळाला.)

सुलक्षणा वऱ्हाडकर
(एमए (राज्यशास्त्र) कायदा, एमबीए (एसएचआरएम) विजेते विद्यापीठ.शंघाईच्या टोंजी विद्यापीठातून मँडारिनमध्ये १ वर्ष पदवी.कार्यशाळांमध्ये आणि भाषणातून भारतीय पौराणिक कथा, पाककृती आणि सामाजिक विविधता याबद्दल व्याख्याने देतात.क्रॉस सांस्कृतिक समाजशास्त्र हे यांचे आवडते विषय आहे.इंडियन शॅलोट्सचा मालक.)

रोहन केदारे
ईमेल: vickair2011@gmail.com
पत्ता: CGS कॉलनी ,
सेक्टर - A/93 BLG - 05
भांडूप ईस्ट, मुंबई-42

जुईली अतितकर
मोबाईल: 8655778845
ईमेल: juilyatitkar@yahoo.in
301, श्री रिद्धी सिद्धी धाम, प्लॉट नं – 210/217,
सेक्टर नं – 10, नवीन पनवेल.
असिस्टंट टीचर, न्यू इंग्लिश स्कूल, कळंबोली
त्या आधी ACTREC मध्ये काम केले

योगेश रामनाथ खालकर
पंचवटी - नाशिक
मोबाईल: 7498400485
ईमेल: ykhalkar@gmail.com

नीला पाटणकर, शिकागो
अमेरिका
मोबाईल +1(847) 8403286
ईमेल: patankarneela@gmail.com

प्रा. विलास गायकवाड, लातूर
मोबाईल: 8605026835
ईमेल: vilasdgaik668@gmail.com

स्वप्नील प्रकाश धने
वैजापूर (औरंगाबाद)
ईमेल: swapnildhane1@gmail.com

राहुल दवे, कॅलिफोर्निया
मोबाईल: +1-734-720-2744
(लेखक खासगी कंपनीत असून ते सध्या कॅलिफोर्निया येथे राहतात. ते कॅलगरी (कॅनडा) येथे स्थायिक आहेत)

शरण्या गिरजापुरे
(वय ११, जैन बांथिया इंग्लिश मेडियम स्कूल, चिंचवड)
वडील ईमेल: nileshgirjapure@gmail.com

अमृता देसर्डा
(लेखिका पुणे येथे रहातात व आयएलएस लॉ कॉलेज येथे शिक्षण पूर्ण केले आहे व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत आहेत.

मिलिंद कोलटकर
ई मेल: milind.kolatkar@gmail.com
मोबाईल 8197241934
(जन्म: 1970 (वालचंदनगर). B.Sc., M.Sc. (संख्याशास्त्र): पुणे विद्यापीठ. १९९३ पासून बंगळुरात वास्तव्य. ‘भारतीय विज्ञान संस्था’ (Indian Institute of Science) येथे उत्क्रांती अभ्यासकाकडे नोकरी करताना वाचनाची जोपासलेली आवड आज साडेआठशेहून अधिक पुस्तक संग्रहात परावर्तीत. भारतीय शास्त्रीय संगीताची, मराठी उपशास्त्रीय संगीत, चित्रपट यांची आवड.)

किरण श्रीकांत दहिवदकर, पुणे
ई-मेल: kirand.personal@gmail.com
भ्रमणध्वनी क्रमाांक: 07757025122
(शिक्षण M.C.M, M.B.A(IT) आहे. मी TCS, पुणे या कंपनीमध्ये IT Departmentला मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. मला संगित, गायन, लेखन, वाचन, फोटोग्राफी आणि चित्रपट या माध्यमाची विशेष आवड आहे. लिखाणात लघुकथा, चित्रपट, टि. व्ही. मालिका या वरील परिक्षण लिहीण्याची आवड आहे. भावस्पर्शी व्यक्तिचित्रचे लेखन आणि संकलन करून भविष्यात एक छोटया पुस्तकाच्या स्वरूपात निर्मिती करण्याचा मानस आहे. धन्यवाद.)

निखिल शेलार
ई मेल shelar.nikhil@gmail.com
मोबाईल +919987959084
(लेखकांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले असून सिवूड्स नवी मुंबई येथे राहतात व स्टॉक अँड सिक्युरिटीज या कंपनीत नोकरी करतात)

मंगल रत्नाकर बिरारी
मोबाईल: 9665291900
ई मेल: mangal.birari@gmail.com
बी.ए ( स्पेशल -राज्यशास्त्र)
गॄहिणी . पिंपळे सौदागर. पुणे

योगेश रामनाथ खालकर
ई मेल: ykhalkar@gmail.com
(नाशिक येथे राहतात, ते पेशाने एक विद्युत अभियंता आहे. लिखाण, वाचन तसेच भाषण करणे हे त्यांचे छंद आहेत. समाजपयोगी कार्यक्रमात पुढाकार घेणे त्यांची विशेष आवड आहे. लेखणीतून मनातील भावनांना तसेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न नेहमी कार्यरत असतात)

नाव - दिपाली शिरीष खामकर
मोबाईल नं. 9930036081
ई मेल - khamkardips88@gmail.com
(शिक्षण - M.Com राहण्याचे ठिकाण - हडपसर पुणे सध्या बँकेत कार्यरत असून कविता लिहिण्याचा छंद वेळ काढून जोपासतात.)

नवनीत सोनार
मोबाईल 9421974648
(लेखक पुणे येथे राहतात व निवृत्त शिक्षक आहेत)

नाव:सौ प्रिया गौरव भांबुरे
priyanikum@gmail.com
तळेगाव दाभाडे पुणे

छाया पवार
नाशिक

अनुष्का मेहेर
(लेखिका पुणे येथे राहतात)

मयुरी विजय घाग
फोन नंबर : 9890941051
ई मेल:ghagmayuri2000@gmail.com