All Stories

भाव अंतरीचा – छाया पवार

भाव तुझ्या अंतरीचा कधी जाणला नाही नजरेतले कारुण्य तुझ्या कधी उमगलंच नाही II

तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे

माझं घर तसं तीन खोल्यांचच होतं आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होतं, पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं घरादाराला कधीही ‘लॉक’ नव्हतं.. तरीही माझ् जीवन सुखाचं होतं ||१||

आगंतुक – सविता कारंजकर

शेखर पुन्हा पुन्हा दोन्ही मुलांना कुशीत घेत होता.नीताच्या नजरेला नजर भिडवणे त्याला आज जड जात होते.नीताही सकाळपासून भरल्या डोळ्यांनी कामं करत होती.

वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर

वृध्दाश्रम गरज की अपरिहार्यता ? हा एक गहन विषय आहे.वृध्दाश्रम हा वृध्दासाठी शाप की वरदान न म्हणतां ती एक काळाची सोय,गरज कांहीही म्हणू शकता.कांहींना ती खरोखर निकडीची गरज असते.मुनष्या पासून...

एक स्त्री – प्रिया भांबुरे

“आई,आज खूप कंटाळा येतोय ग काहीही करण्याचा” असं लग्नाआधी म्हणणारी मुलगी लग्नानंतर कितीही कंटाळा आला, थकवा आला तरीही मन लावून ते काम पूर्ण करत असते.सोपा नसतो तिचा हा प्रवास…. लहानपणीची...

आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर

‘बिनधास्त’ नावाचा मराठी मूव्ही आठवतोय का? मी कॉलेजच्या फस्ट इयरला असताना रिलीज झाला होता. त्यात एक डायलॉग होता, दोन पुरुषांची मैत्री आयुष्यभर टिकते, पण अशी मैत्री मुलींची टिकत नाही’… मग...