All Stories

कविता: काय मी शोधत गेलो ? प्रा.गायकवाड विलास

आसवांत मी नहात गेलो , दुनियेला असा पाहत गेलो . रंग दुनियेचे ते पाहूनी , विचारांत मी बुडत गेलो .

कविता: आठवणी - सुवर्णा कांबळे

जेव्हा जाते मी तुझ्यापासून दूर । आपोआप नयनांना येतो पूर ।।

कविता: ओढ तुझी - मयुरी घग

तुझ्या भेटीसाठी मी आतुरलो, तू पाठविलेले पत्र वाचत, तुझ्या टपोऱ्या डोळ्यातला भाव आठवत, तुझ्या आठवणीत मी रमलो…

कविता: माणूसकी जळते आहे - विलास गायकवाड, लातूर

रस्त्यांवर घडलेल्या अपघातात तडफणारा जीव पाहूनी फोटो काढणारे पाहिले की, वाटते इथे माणूसकीच जळते आहे.

कविता: किंमत आसवांची - विलास गायकवाड, लातूर

असूनही तू ममतेचा सागर, तुझ्याच नयनी का ग आसवांचा पूर. असूनी कहाणी तुझी जगी थोर, तुझ्याच जीवाला ग किती घोर.