All Stories

सुख – भरत उपासनी

शिणला रे देह शिणले रे मन किती ही परीक्षा देवराया //

लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर

मला नाही कळत लिखाणाचे सूत्र काय गद्य अन् काय पद्य लेखणी हातात घेऊन मनाला बोचलेले थेट लिहून काढते त्यातच मगं राग द्वेष प्रेम विरह सगळं सगळं ओळीतच मांडते

शोध – मंगल बिरारी

काय आहे मी माझी मलाच सापडत नाही, कशी आहे मी माझी मलाच कळत नाही. प्रयत्न नेहमीच होता आदर्श मुलगी होण्याचा, इंतजार अजून आहे त्या आदर्श प्रशस्तीपत्राचा.

सून माझी लाडाची – नीला पाटणकर

सून माझी लाडाची,ग बाई लाडाची कधी न मला दुखवायची, बाई दुखवायची. ॥१॥

आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड

सोसूनी असह्य यातना , हास्य चेहऱ्यावरी फुलविते . प्रेमाची करूनी उधळण , दु:ख आपुले हृदयी ठेवते .

स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर

फुला माझ्या स्वप्नीच्या, उमलू नकोस सत्यात, तुझ्या उमलण्याकडे सर्व, ठेवून आहेत लक्ष।।