आरंभ
आधुनिक धाटणीचे मराठी साहित्य ! नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा !
Archive of posts with category 'आरंभ: डिसेंबर २०१९'
जगदीश लहानपणापासून खूप हट्टी होता. त्याच्या अंगात आणखीन एक खोडी होती, तो दुसऱ्यांना जाणूनबुजून त्रास द्यायचा. कोणाचीही मस्करी करायचा. खोटं बोलणे, लबाडी करणे हे त्याचं चालू असायचं. यावरून तो घरी...
“भेटलास का तू धर्मेंद्र साहेबांना? झालं ना तुझं काम?”, जितेंद्र मला फोनवर म्हणाला.
सुखदा व सुधाकर यांचे नुकतेच लग्न होऊन,सुखदाचे पोलीस वसाहतीत नव्याने आगमन झाले होते.सुखदा एकदम खुषीत होती.सुखदाला पोलीस वर्दी पद्दल खूप अभिमान,कौतुक व आकर्षण होते. त्यामुळे पोलीसी करीयर मधीलच तिला नवरा...
दिनांक: 31 डिसेंबर, युरोपातील एका भूमिगत प्रयोगशाळेत –
साजिरे रूप तुझे, बघुनी बावरते मन माझे,
तुझे या विश्वात येणे, जणू माझे आयुष्य खुलून जाणे,
आसवांत मी नहात गेलो , दुनियेला असा पाहत गेलो .
रंग दुनियेचे ते पाहूनी , विचारांत मी बुडत गेलो .
जेव्हा जाते मी तुझ्यापासून दूर ।
आपोआप नयनांना येतो पूर ।।
तुझ्या भेटीसाठी मी आतुरलो,
तू पाठविलेले पत्र वाचत,
तुझ्या टपोऱ्या डोळ्यातला भाव आठवत,
तुझ्या आठवणीत मी रमलो…
रस्त्यांवर घडलेल्या अपघातात
तडफणारा जीव पाहूनी
फोटो काढणारे पाहिले की,
वाटते इथे माणूसकीच जळते आहे.
असूनही तू ममतेचा सागर,
तुझ्याच नयनी का ग आसवांचा पूर.
असूनी कहाणी तुझी जगी थोर,
तुझ्याच जीवाला ग किती घोर.
मजला कधीच मित्रा खड्ड्यात घातले तू ,
आणि भले बुरे ते बोलून घेतले तू ||
नवऱ्याच्या आस्तित्वाची इतकी,
सवय लागलेली असते.
तो नसण्याची कल्पनाच,
सहन होत नसते. ॥९॥
प्रत्येकीच्या नशिबात,
एक असावा नवरोबा
आपल्याला कळत नसतं
तो एवढा वेंधळा कां असावा॥१॥
१) शिंक्याच सुटलं
अन् बोक्यानं खाल्लं
मांजरीनं पाहीलं
नी बोक्याला बदड,बदड बदडलं
२००७ साली माझ्या यजमानांना इंग्लंड मधील लंडन जवळील रिडिंग या शहरात कंपनीने पाठवले होते. तेथे आम्ही १ वर्षांसाठी वास्तव्यास होतो. तेथे माझी ओळख पोलंड येथील रहिवाशी असलेली “दानुता” शी झाली....
“देहभान” नाटकाबद्दल
लेखिका: कु. वैष्णवी कारंजकर, सातारा
(Mass communication and journalism,
आकाशवाणी पुणे, युवावावी कार्यक्रम संचालक)
जरा “डोके” चालवा आणि “कोडे” सोडवा. उत्तर मलाही माहित नाही. मीसुद्धा उत्तराच्या शोधात आहे. अर्धा भरलेला “प्याला” आणि त्यासंदर्भातला “आशा”वाद/”निराशा”वाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत.
साहित्य - १) २ वाट्या ( कच्चे भिजवून ) सोललेले मोड आलेले कडवे वाल २) १ लहान कांदा ( बारीक चिरणे ) ३) २ टी.स्पून धणे पावडर ४) १ टी.स्पून...
साहित्य - १) १ वाटी सपाट चणाडाळीचे पिठ ( थोडे रवाळ असेल तर उत्तम ) २) १ टे.स्पून कणिक ( रवाळ उत्तम ) ३) २ टे.स्पून तूप ४) २॥वाटी घट्ट...
बंड्या किराणा दुकानात आला. त्याला साबण आणि टूथपेस्ट घ्यायचे होते तेवढ्यात दाखवायचे वेगळे दात असलेले आणि चित्रपटापेक्षा जाहिरातीतच जास्त दिसणारे चार पाच अभिनेते आणि अभिनेत्री किराणा दुकानात ओळीने बसलेले दिसले....
दिगपाल लांजेकरचा “फर्जंद” मी बघितला होता आणि आवडला होता. फत्तेशीकस्त येईल असे कळल्यावर तो बघायचे ठरवले होते आणि बघितला! मी चित्रपटाची कथा सांगत जातो आणि परीक्षण “चौकोनी कंसातील” वाक्यात अधून...
एका गावात एक उद्यान होतं. तिथं नाना प्रकारची फुलझाडं, वेली आणि मोठमोठे वृक्षही होते. अर्थात खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पण अगदी प्राचीन काळातली नाही आणि अगदीच अलीकडच्या काळातली नाही....
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक संदीप वासलेकर यांची जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत अशी ख्याती आहे. जगातील पन्नास देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, सरकारी अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करताना आलेल्या अनुभवांतून भारतीय युवकाला एक...
माणूस हा समाजशील प्राणी आहे. जेव्हा माणूस समाजात, कुटुंबात वावरतो तेव्हा त्याला अनेक नातीगोती सांभाळावी लागतात. पुरुषांना आणि स्त्रियांना ही नाती सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. रक्ताचे नाते, मित्र-मैत्रिणी, स्नेही,...
माझे वडील कोकणातले, आई लालबागची, बायको गिरगांवची, माझा दादा काही वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये पदाधिकारी. अशाप्रकारे मी गणपतीप्रभावी स्थळानीं आणि सश्रद्ध व्यक्तींनी वेढलेलो… त्यामुळे मला कितीही अंधश्रद्धेविरुध्द लढण्याची उर्मी आली...
फोन: 8383903641/8898426792
श्रीयुत हिवाळा हे त्यांची मुलगी थंडी हिला घेऊन तावातावाने श्रीयुत पावसाळा आणि त्यांचा मुलगा पाऊस यांचेकडे आले तेव्हा पाऊस अंगणातच खेळत होता त्यामुळे थंडी घसरून चिखलात पडली आणि पाऊस तिला...
ग्रामीण भागात सकाळी पहाटे कोंबडा आरवतो आणि गावकरी आपल्या दिवसाला सुरुवात करतात. पण आपल्या शहरी भागात सकाळी कोंबड्याच्या ऐवजी अलार्म वाजतो.आपण तो अलार्म १०-१० मिनिटांसाठी स्नुझ (Snooze) करतो. शेवटी घड्याळाचा...
काही दिवसांपूर्वी एका बारशाच्या समारंभाला जाण्याचा योग आला. समारंभ चांगलाच मोठा होता. मुलीच बारसं होत आणि त्यांची इच्छा होती की मुलगी झाली तर बारस मोठंच घालायचं. त्यानुसार बारसं जोरदार होत....
देवकी माहीत नाही, पण यशोदा माझी आहे
उदरी जन्म नाही घेतला तिच्या, पण माझी ती आई आहे
अस्तित्वाची माझ्या ओळख ती, असण्याला माझ्या तीच एक कारण आहे
बदल हे एक शाश्वत सत्य आहे. काळ बदलतो तसे मानवजीवन कधीकाधीक समृद्ध होत जाते. उत्क्रांती पासून आजतागायत मानवी जीवन अन् त्याचे जीवनमुल्य यात अनेक बदल झाल्याचा दावा आपण करतो. क्रांतिकारी...
संयुक्त राष्ट्राच्या जमिनीसंबंधी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज -१४ चा अध्यक्ष म्हणून भारताला पहिल्यांदा नेमण्यात आले आहे. भारताचे पर्यावरण वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर हे पुढील दोन वर्ष अध्यक्ष राहणार आहेत....
प्रश्न: लोकांच्या अपेक्षांचं ओझं तुम्हाला दाबून टाकतं आहे? काय करावे?
(आपण जी कर्मे करतो त्यातून आपले आयुष्य कसे घडवायचे, हे सांगताना सद्गुरू म्हणतात, ज्यावर तुमची नितांत निष्ठा आहे तेच करा)
दिलोमे तू अपनी बेताबिया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो ! नजरोंमे अपनी ख्वाबोकी बिजलीया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो ! हवा के झोके के जैसे आझाद...
फोन: 9421576069 / 8830770906
संस्थापक आणि प्रमुख सल्लागार: अभिषेक ठमके, डोंबिवली