Archive of posts with category 'आरंभ: सप्टेंबर २०१९'

रथचक्र - भरत उपासनी, नाशिक

आताशा मन कशातच रमत नाही सगळं कसं अगदी रुक्ष रुक्ष वाटतं अनुभवांनी मन जास्तच रुक्ष झालंय व्यवस्थेने जगण्याचा रस शोषून घेतलाय सगळीकडे एक छळवादी अनुभव येतो रांगांमध्ये जीव थकून जातो...

नवी जाणीव - भारत उपासनी, नाशिक

प्रत्येक श्वास घेऊन उठतो आहे. एक शब्द. एक कविता. एक नवी जागृती. प्रत्येक श्वास आणि क्षण आतुर. शब्दबद्ध होण्यासाठी. पहिली कविता स्फुरण्याच्या आधी काय होतं ? शेवटची कविता स्फुरण्याच्या नंतर...

भेट सवंगड्यांची – प्रसन्न पटवर्धन, पुणे

तलावाच्या काठावरती पाखरांचा थवा जमला नव्या जुन्या गोष्टी, आठवांचा उजाळा झाला

फार फार तर काय होईल? – उर्मिला देवेन

फार फार तर काय होईल? कुणाला तरी धक्का बसेल… कुणी रडेल, कुणी मूक होईल…कुणी सुटकेचा निश्वास टाकेल!!!

गरज आहे एका साक्षीची

पूनम कुलकर्णी, औसा (लातूर) poonamkulkarni789@gmail.com 9834179075

सारे काही अनपेक्षित! - निमिष सोनार

(हा इंटरनेटवरील काही लघूकथांचा स्वैर अनुवाद आहे)

जसे आपण तसे जग? आशू लॅमोस, मस्कत

storybonds@gmail.com (लेखिका मुळच्या मुंबईच्या असून त्या होम मेकर आहेत आणि लहान मुलांसाठी नियमित गोष्टी लिहितात)

लीनाचा जगप्रवास - रुचिता प्रसाद, वय १० वर्षे

चीन देशात लीना नावाची मुलगी तिची आई डेबोरा हिच्यासोबत छोट्याशा झोपडीत रहात होती. लीनाचे वडील वारले होते. त्यांची परिस्थिती गरिबीची होती. डेबोरा रोज शेतात काम करायला जायची तर लीना छोटे...

रेसिपी: गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटे (कुकीज) – उर्मिला देवेन

कुठल्याही चहासोबत मला बिस्किट्स हवीच, पण जेव्हा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मैद्याची बिस्किटे बाधा बनत होती. तेव्हा मी गव्हाच्या पिठाची बिस्किट्स घरीच बनवायला लागले. आणि आता त्यात मी प्राविण्य मिळवलं...

मुलाखत: राजेश बाळापुरे

(सोलर पावर जनरेशन प्रोजेक्ट) - निमिष सोनार

करिश्माचा करिष्मा - अमोल उदगीरकर

(लेखक प्रसिद्ध पटकथा लेखक आणि सिने समीक्षक आहेत. त्यांचे लेख महाराष्ट्र टाईम्स सारख्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असतात)

न्यूड: एक भावपूर्ण कलाकृती – रिता जोहरापूरकर

परवा ‘न्यूड’ सिनेमा बघायला गेले. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. त्यामुळे बघताना त्यात फारसं विशेष नाही वाटले. म्हटलं पोटासाठी, कच्च्या बच्यांसाठी नाईलाजाने देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया अनेक चित्रपटातून तसेच प्रत्यक्षातही पाहिल्या. ही...

'शिक्षक' नवयुगाचा शिल्पकार! – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव

असं म्हणतात, आयुष्यात शिकणे कधी थांबत नसते. आपण सर्वच येणाऱ्या अनुभवातून काहीना काही शिकतच असतोच. आपल्याला घडविण्यात आपल्या पालकांबरोबर शिक्षकांचा अर्धा वाटा असतो. आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम एक...

श्रध्देला जेव्हा अंधश्रध्देचे ग्रहण लागते! - सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव

आपला भारत देश विविधतेने नटलेला आणि विविध परंपरेने सजलेला आहे. आपल्या देशात विविध सण त्या त्या धर्माच्या परंपरेनुसार साजरे केले जातात. आपले सण व्रतवैकल्ये म्हणजे आपली संस्कृती. आजच्या युगात विज्ञानाने...

डिस्कव्हरी वाहिनी मराठीत! – आशिष कर्ले, शिराळा

सर्व मराठी बांधवांच्या मागणीमुळे तसेच मराठी बोला चळवळ, मी मराठी एकीकरण समिती आशा बिगर राजकीय संघटनाच्या प्रयत्नांमुळे आता डिस्कव्हरी वाहिनी मराठी मध्ये उपलब्ध झाली आहे!

नागपंचमी ३२ शिराळा! – आशिष कर्ले

३२ शिराळा हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येते ती नागपंचमी आणि तेथील जिवंत नागाची पूजा! ३२ शिराळा आणि येथील नागपंचमी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.

धैर्याचे घाव – ओशो

(वाचलेल्या पुस्तकातील आवडलेले काही उतारे आम्ही प्रसिद्ध करतो. खालील उतारा ओशो यांच्या “पथ प्रदीप” या पुस्तकातील आहे!)

ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग २

साल्झबर्ग आणि इन्सब्रुक

ऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग १

व्हिएन्ना आणि बुडापेस्ट

संपादकीय

नमस्कार वाचक मंडळी. आरंभचा सप्टेंबर अंक आपल्या हाती देताना मला खूप आनंद होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की आरंभ हे एक ऑनलाइन त्रैमासिक असून वर्षातून चार वेळा प्रकाशित होते...

आरंभ टीम

संस्थापक : अभिषेक ठमके संपादक : निमिष सोनार सह-संपादक : सविता कारंजकर कार्यकारी संपादक : आशिष कर्ले व्यवस्थापकीय संपादक : सिद्धेश प्रभुगावकर प्रुफ रीडर : मीना झाल्टे / विश्वास पाटील...